• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home नवी मुंबई

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

Maha Mumbai by Maha Mumbai
June 23, 2026
in नवी मुंबई, महा अपडेट, महा कोकण
Reading Time: 1 min read
0
पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?
155
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन क्षेत्र असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले आणि बेड अँड ब्रेकफास्ट (B&B) सुविधांसाठी एक कडक नियमावली लागू केली आहे.
काही समाजविघातक, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले घटक आणि परदेशी नागरिक दुर्गम भागातील निवासस्थानांचा गैरवापर करत असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ आणि ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नव्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे:

पर्यटकांची संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक:
आस्थापना मालकांना प्रत्येक पर्यटकाचे पूर्ण नाव, सहप्रवाशांची माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता, प्रवासाचे कारण आणि वाहनाचा क्रमांक नोंदवून ठेवावा लागेल. तसेच प्रत्येकाच्या फोटो ओळखपत्राची (ID Proof) प्रत घेणे अनिवार्य आहे.

२ वर्षे रेकॉर्ड जतन करावे लागणार:
चेक-इन आणि चेक-आउटची नोंद असलेले डिजिटल किंवा ऑनलाइन लॉगबुक किमान २ वर्षे सुरक्षित ठेवावे लागेल, जेणेकरून पोलीस तपासणीसाठी ते कधीही उपलब्ध करून देता येईल. १८ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय रूम दिली जाणार नाही.

सीसीटीव्ही (CCTV) प्रणाली अनिवार्य:
प्रवेशद्वार, रिसेप्शन, कॉरिडॉर, स्विमिंग पूल आणि पार्किंग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक आहे. या कॅमेऱ्यांचे किमान ३० दिवसांचे रेकॉर्डिंग जतन करावे लागेल.

स्विमिंग पूलसाठी लाईफगार्ड:
ज्या ठिकाणी स्विमिंग पूलची सुविधा आहे, तिथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित लाईफगार्डची नेमणूक करणे मालक किंवा चालकाची जबाबदारी असेल.

डीजे आणि पार्ट्यांसाठी परवानगी आवश्यक:
परिसरात कोणताही कार्यक्रम किंवा ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरायचा असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील.

परदेशी नागरिकांसाठी ‘फॉर्म-सी’ अनिवार्य
परदेशी पर्यटकांच्या वास्तव्याची नोंद भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार ‘फॉर्म-सी’ (Form-C) मध्ये करून, ती २४ तासांच्या आत ऑनलाइन सादर करावी लागेल. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, चीन, नायजेरिया यांसारख्या संवेदनशील देशांतील नागरिकांबाबत अतिरिक्त माहिती तातडीने पोलिसांना द्यावी लागेल. नोंदणीसाठी indianfrro.gov.in/frro/FormC या संकेतस्थळाचा वापर करावा.

⚠️ नियम मोडल्यास होणार कडक कारवाई!
प्रशासनाचा इशारा:
या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. जर कोणत्याही आस्थापना मालकाने या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये थेट फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल.

Tags: kokan
SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

June 23, 2026
ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

June 23, 2026
रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

June 17, 2026
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

June 23, 2026
ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

June 23, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.