कोकणची वाट बिकट, अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी एकमार्गी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे गणशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची 'कोकणची वाट ...
Read more