• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home नवी मुंबई

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

Maha Mumbai by Maha Mumbai
May 11, 2025
in नवी मुंबई, महा अपडेट, महा मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला
171
SHARES
1.7k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

वैभव-नीरू यांचे संगीत, प्रल्हाद शिंदे यांची शब्दरचना आणि सिद्धांत म्हात्रे यांचं भावनांनी भरलेलं सादरीकरण

प्रतिनिधी महामुंबई – मायेचा स्पर्श, समर्पणाची भावना, आणि निस्सीम प्रेम व्यक्त करणारा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आई. या अमर प्रेमाला शब्द, सूर आणि हृदयाचा स्पर्श देणारं “आई” हे खास गाणं मातृदिनानिमित्त रसिकांच्या भेटीला आलं असून, या गाण्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सिद्धांत महादेव म्हात्रे यांचा भावविवश करणारा आवाज.

सिद्धांत महादेव म्हात्रे हे फक्त या गाण्याचे गायकच नाहीत, तर ते याचे संगीतकारही आहेत. त्यांनी आपल्या आवाजात आणि रचनेतून ‘आई’च्या अस्तित्वाचं जणू संगीतात्मक चित्र काढलं आहे. त्यांच्या सादरीकरणातील भावनिक बारकावे हे आईच्या मायेची आठवण करून देतात.

गाण्याचे गीतकार आणि मूळ संकल्पक प्रल्हाद शिंदे यांनी ‘आई’साठी शब्दांत मायेचं विश्व उभं केलं आहे. या गीताला संगीताची साज चढवला आहे लोकप्रिय संगीतद्वयी वैभव बोस आणि नीरू कोळी यांनी. हे गाणं स्टुडिओ कोलिस्टार येथे ध्वनिमुद्रित करण्यात आलं आहे.

व्हिडिओ निर्मिती टीम :

दिग्दर्शक : सुबोध सावंत, महेंद्र कोळी (MK)

छायाचित्रण : महेंद्र कोळी (MK)

क्रिएटिव्ह हेड : नयना गाडे

आर्ट डिरेक्टर : प्रतीक कोळी, अजय कांबळे

गाण्यात सहभागी कलाकार :

मुख्य कलाकार : आदिश पाटील, तस्मय जाधव, वैशाली मोहिते, नायना गाडे, सुबोध सावंत
सहकलाकार : उर्वी कोळी, हर्षित पाटील, तेजश्री कोळी

हे गाणं विविध प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे :

♪ Apple Music
♪ Gaana
♪ Spotify
♪ Hungama
♪ Wynk
♪ JioSaavn

सिद्धांत म्हात्रे यांचा हा सर्जनशील आणि भावनांनी भरलेला कलात्मक प्रयत्न म्हणजे आईच्या आठवणींना, तिच्या प्रेमाला आणि तिच्या सहवासाला संगीताच्या माध्यमातून अर्पण केलेली एक मनापासूनची आदरांजली आहे.

‘आई’ हे गाणं नक्की ऐका, शेअर करा आणि आपल्या आईला या सुरेल गाण्याच्या माध्यमातून एक खास भावनिक भेट द्या!

SendShare68Tweet43Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत सईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 8, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.