• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

Maha Mumbai by Maha Mumbai
May 11, 2025
in महा अपडेट, महा स्पोर्ट्स
Reading Time: 1 min read
0
राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक
168
SHARES
1.7k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

(द्वितीय क्रमांक पालघर व तृतीय क्रमांक नाशिक व रायगड)

नाशिक :- महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व पुणे जिल्हा लगोरी असोसिएशन आयोजित नववी ज्युनियर लगोरी अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथील वरवंट नागनाथ माध्यमिक विद्यालय वरवंट येथील मैदानावर उत्साह संपन्न झाली, त्यामध्ये प्रथम क्रमांक पालघर ,द्वितीय क्रमांक वाशिम ,तृतीय क्रमांक नासिक,चतुर्थ क्रमांक रायगड तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक पुणे,जिल्हा दुतीय क्रमांक पालघर,तृतीय क्रमांक बुलढाणा,
व चतुर्थ क्रमांक नाशिक यांनी मिळवल्याबद्दल यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहुल दादा दिवेकर – संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ संजय भाऊ जाधव – उद्योजक,दत्तात्रय दिवेकर – सरपंच, वरवंड,प्रदीप दिवेकर – उपसरपंच, वरवंड,चवळे साहेब – तालुका क्रीडा अधिकारी,डॉ. विजय दिवेकर – VGSS व जिल्हा सचिव व क्रीडा शिक्षक,क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते या स्पर्धेत एकूण 15 जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये,रायगड, पुणे (ग्रामीण), बुलढाणा, नाशिक, पुणे (शहर), पालघर, वाशिम, संभाजीनगर आणि अहिल्यनगर — उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व खेळाडूंनी अपूर्व शक्ती, कौशल्य आणि उत्कृष्ट रणनिती सादर करत आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पालघर,द्वितीय क्रमांक : वाशिम,तृतीय क्रमांक : नाशिक,चतुर्थ क्रमांक : रायगड ,, मुलींमध्ये प्रथम पुणे,द्वितीय क्रमांक : पालघर,तृतीय क्रमांक : बुलढाणा,चतुर्थ क्रमांक : नाशिक यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र लगोरी असोसिएशन चे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, सुभाष शिर्के – उपाध्यक्ष,तुषार व्ही. एम. जाधव – सदस्य, ,किरण पाटील – कोषाध्यक्ष, शैलेन्द्र पोटनीस – सदस्य, सचिन येरुणकर – सदस्य,हेमंत पायर – सदस्य, सोनाली मालुसरे – सदस्य, राजेंद्र पाटील – तांत्रिक संचालक, केतन भास्कर ,प्रविण जाधव – महाराष्ट्र लगोरी संघाचे प्रशिक्षक , यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

SendShare67Tweet42Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

August 14, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.