• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

Maha Mumbai by Maha Mumbai
June 13, 2026
in News, महा अपडेट, महा मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास
165
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

मुंबई : झी मराठीवरील नव्याने दाखल होणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत अभिनेता साईदत्त बाली महत्त्वपूर्ण ‘जीत’ ही भूमिका साकारणार आहे. ‘जीत’ हा इंदुराणीचा मुलगा आणि जाधव कुटुंबाचा कुलदीपक असून या पात्रातून सईदत्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथे वाढलेल्या साईदत्तला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाने प्रेरित होऊन त्याने अभिनयासोबतच मिमिक्रीचेही कौशल्य आत्मसात केले. सध्या दादर येथील कीर्ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तो अभिनय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

यापूर्वी कारण गुण्याला माफी नाही, अबोली, बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि संसार माझा रेखीते यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. मात्र झी मराठीवर काम करण्याची संधी मिळणे हे त्याचे मोठे स्वप्न होते. याबाबत बोलताना साईदत्त म्हणाला की, “ही भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पात्रासाठी घेतलेली ऑडिशन प्रक्रिया आव्हानात्मक होती, पण त्यातून खूप शिकायला मिळाले.”

मालिकेतील अनुभवी कलाकार आणि दिग्दर्शकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सईदत्तने या संधीसाठी संपूर्ण टीमचे आभार मानले. मेहनत, जिद्द आणि आईच्या पाठिंब्याच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचे त्याचे स्वप्न असून ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Tags: Marathi newstv
SendShare66Tweet41Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

June 17, 2026
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.