• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Maha Mumbai by Maha Mumbai
September 4, 2024
in महा अपडेट, महा मुंबई, महा योजना
Reading Time: 1 min read
0
मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
156
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

टीम महामुंबई

मुंबई – मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जगातील क्रमांक एकचे शहर बनवायचे आहे. त्यासाठी मुंबई झोपडपट्टीमुक्त करायची असून माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या संयुक्त भागीदारीत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरभाड्याच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचे होते. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प हाती घेतला असून जसे मॉडेल आता दाखवले आहे, तसेच घर लोकांना दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

आधी प्रकल्पासाठी घर तोडल्यावर नंतर त्यांना घर मिळत नाही. भाडे मिळत नाही. त्यातून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा इकडे येत नाही. झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम एक जण घेत होता. ते काम दुसऱ्याला देत होता. त्यातून प्रकल्प रखडत होता. मात्र, आता मुंबईच्या झोपड्यांचा पुनर्विकास एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एमआयडीसी अशा विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

भाडे किती मिळणार ?
या पुनर्वसन प्रकल्पात घरभाड्यापोटी दरमहा १५ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. आतील भागातील दुकान किंवा गाळ्यांना दरमहा २५ हजार, तर मध्यवर्ती भागातील दुकानांना ३० हजार आणि मुख्य रस्त्यावरील दुकानाला ३५ हजार रुपये भाडे दिले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रकल्पात काय?
◆ संबंधित प्रकल्पात पात्र झोपडीधारकांना एक बेडरूम, हॉल आणि किचन असलेली ३०० चौ. फुटांची सदनिका विनामूल्य मिळणार आहे, तसेच बाग बगिचा, मनोरंजनाचे मैदान, अंगणवाडी, स्वास्थ्य केंद्र, समाज मंदिर, व्यायामशाळा, युवा केंद्र, वाचनालय, सोसायटी ऑफिस इत्यादी सोयी-सुविधादेखील झोपडीधारकांना दिल्या जाणार आहेत.
◆ या भागात एक व्यवसाय केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली. या प्रकल्पातील अद्यापपर्यंत १४,४५४ पैकी १० हजार रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली आहे.
◆ यातील ६३२७ झोपट्टीधारकांशी करार करण्यात आला आहे. या झोपडपट्टीधारकांना मुख्यमंत्र्यांनी घरभाड्याचा धनादेश दिला.

SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत सईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 8, 2026
ऐतिहासिक पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

ऐतिहासिक पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

May 30, 2026
भारतीय पारंपरिक खेळाचा नवा अध्याय; बीच लागोरी राष्ट्रीय स्पर्धेने वेधले लक्ष

भारतीय पारंपरिक खेळाचा नवा अध्याय; बीच लागोरी राष्ट्रीय स्पर्धेने वेधले लक्ष

May 27, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत सईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 8, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.