• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न

Maha Mumbai by Maha Mumbai
June 25, 2026
in News, महा अपडेट, महा कोकण
Reading Time: 1 min read
0
निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न
155
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

खरसई:- प्रसाद पारावे
दि. २१ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत संत निरंकारी मिशनतर्फे संत निरंकारी सत्संग भवन- खरसई येथे योग व आध्यात्मिक जागृतीचे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या उपक्रमात श्रद्धाळू भक्तगण, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

खरसई (रायगड) 40-A झोनचे झोनल इंचार्ज श्री प्रकाश म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा जीवनमार्ग आहे. सिद्धगिरी गुरुकुल योगपीठ कोल्हापूर शाखा खरसईचे अनुभवी योग प्रशिक्षक कु. सुरज पाटील आणी कु. दिशा मेंदाडकर (खरसई) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम ध्यानसाधना सत्रांचे आयोजन करण्यात आले. सहभागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यास करत निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आपल्या संदेशातून नेहमीच ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ या विचारावर भर देतात. मानवी शरीर ही परमात्म्याची अनमोल देणगी असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्या सांगतात. योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर मानसिक स्थैर्य, आत्मिक शांती आणि जीवनातील सकारात्मकता वृद्धिंगत होते. त्यामुळे दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवनासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला तर आ. प्रकाश म्हात्रे जी (झोनल इंचार्ज खरसई 40- A ) यांनी उपस्थित सर्व संत गंणांचे स्वागत एवं आभार व्यक्त केले

यंदाच्या ‘निरोगी जीवनासाठी योग’ या संकल्पनेशी सुसंगत राहून संत निरंकारी मिशनने देशभरातील १५०० हून अधिक केंद्रांवर सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन केले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांच्या माहितीनुसार, या उपक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक चेतना यांचा प्रसार करणे हा होता. भोसरीतील कार्यक्रमानेही समाजात आरोग्य, शिस्त, आत्मजागृती आणि सकारात्मक जीवनमूल्यांविषयी नवी प्रेरणा निर्माण करत सर्वांगीण कल्याणाचा प्रभावी संदेश दिला.

SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

July 16, 2026
निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न

निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न

June 25, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.