• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

म्हसळा पोलिसांची धडक कारवाई; टेलिग्राम टास्क फसवणुकीत १२ लाखांचा गंडा ; ४ सायबर भामटे अटकेत

Maha Mumbai by Maha Mumbai
March 24, 2026
in News, महा अपडेट, महा कोकण, महा क्राईम
Reading Time: 1 min read
0
म्हसळा पोलिसांची धडक कारवाई; टेलिग्राम टास्क फसवणुकीत १२ लाखांचा गंडा ; ४ सायबर भामटे अटकेत
155
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

​म्हसळा : सुशील यादव

टेलिग्राम टास्कच्या आमिषाने म्हसळा येथील एका नागरिकाला तब्बल १२,५३,१५३ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी कौशल्याने तांत्रिक तपास करत मोठी कारवाई केली असून, नालासोपारा येथून चार आरोपींना अटक केली आहे.
​गुन्ह्याचा तपशील:
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल वसंत पोतदार (रा. म्हसळा, ता. म्हसळा, जि. रायगड) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे.
​हा फसवणुकीचा प्रकार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान घडला.
​आरोपींनी टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून UPI आणि RTGS द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वळते केले.
​एकूण १२,५३,१५३ रुपयांच्या फसवणुकीपैकी ५,९८,६९२ रुपये आरोपी क्रमांक १ (रोहीत गमरे) याच्या बँक खात्यावर जमा करून लंपास करण्यात आले आहेत.
​याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १४:३० वाजता म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ८७/२०२५) दाखल करण्यात आला.
​सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर आणि बँक खाती शोधून काढत त्यांना शिताफीने अटक केली. दिनांक १९ मार्च २०२६ रोजी रात्री २०:०८ वाजता खालील चार आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत:
१. रोहीत संजय गमरे (वय ४० वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
२. रोशन आनंद सिंग (वय २५ वर्षे, रा. ओमनगर, नालासोपारा ईस्ट, पालघर)
३. अंकीत विरेंद्र विश्वकर्मा (वय २३ वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
४. वृषभ बबन जाधव (वय २६ वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
​तसेच या गुन्ह्यात अनुज सिंग (रा. प्रगतीनगर, नालासोपारा ईस्ट, पालघर) आणि जोरा राम (रा. बलोत्रा, जि. बारमेर, राजस्थान) हे दोन आरोपी देखील निष्पन्न झाले आहेत.
​पोलिसांची चमकदार कामगिरी:
​सदर गुन्ह्याचा तपास श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सह-तपासी अधिकारी) रविंद्र पारखे करत आहेत.
​ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक शिवथरे आणि श्रीवर्धन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या कारवाईत तपास पथकातील पोलीस नाईक पालोदे (२३४०), पोलीस शिपाई चितारे (२१०५) आणि पोलीस शिपाई ठाकरे (११४१) यांनी मोलाची कामगिरी बजावली

Tags: crimekokanMarathi newsRaigad News
SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

June 23, 2026
ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

June 23, 2026
रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

June 17, 2026
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

पर्यटकांनो नोंद घ्या! रायगडमध्ये होमस्टे किंवा रिसॉर्ट बुक करण्यापूर्वी ‘हा’ नवा नियम माहितीये का?

June 23, 2026
ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

ऑलंपिक दिन विशेष : क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी भारताची निर्णायक पावले

June 23, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.