• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

म्हसळा एसटी स्थानकात खासगी वाहनांचा विळखा !

Maha Mumbai by Maha Mumbai
June 12, 2025
in महा अपडेट, महा कोकण
Reading Time: 1 min read
0
म्हसळा एसटी स्थानकात खासगी वाहनांचा विळखा !
193
SHARES
1.9k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

उदय कळस : म्हसळा
तालुक्याच्या म्हसळा शहरात अनेक स्टॉल्सनी जरी समस्या असली तरी खासगी प्रवासी वाहन चालक आणि मालक यांना कोणत्याही प्रकारे नियमांचे न भय किंवा प्रशासनाची धाक नसल्याने म्हसळा एसटी स्थानक खाजगी वाहतुकीच्या वाहनांनी आणि टुरिस्ट वाहनांनीच विलक्षणपणे व्यापले आहे.

मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून शहराकडे येणाऱ्या एसटी बस वाहतुकीस स्थानिक पोलीस व नगर पंचायत प्रशासन हात लावून बघत नाहीत. यामुळे एसटी स्थानकात खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचा रांगेत उभ्या राहण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगेत एसटी बस लावण्यासाठी जागा मिळत नसल्याचा प्रकार किरकोळ स्वरूपात नाही.

सुरक्षित स्थानकाला तालुक्याचे म्हसळा ग्रामीण बनविणारे येथे उपचार घेण्यासाठी तालुक्यातील नागरिकांची गर्दी असते. त्यात वाहतुकी कारवाई करत त्यांच्या पाठ फिरवून फिरते पुन्हा ही अस्वस्थता प्रवाशांच्या मनात अस्वस्थतेचा अनुभव आहे.

शहरातील नागरिक व प्रवासी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. कारण हे सर्व प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यावर अजूनही एसटी व पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

स्थानक आणि दोन मिनिटे अंतरावरच्याच नगर पंचायतीच्या कार्यालय आहे पण अस्वस्थतेविषयी विचारात आणि विकासाच्या मुद्द्यांवर तोडगा आहे का? असा प्रश्न प्रवासी वर्ग उपस्थित करत आहेत.

एसटी स्थानक परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडालेला असून तरीही स्थानिक प्रशासन काही कारवाई करत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.म्हसळा नगरात वाढती होत असलेली वाहतूक वळविण्यासाठी नियोजन करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे असे प्रवासी म्हणत असून या प्रकारावर पोलीस प्रशासनाने योग्य तोडगा काढावा अशी मागणी आहे.

–———————————————————–

म्हसळा एसटी, खासगी वाहन अडथळा, प्रवासी वाहतूक, वाहतूक कोंडी, पंढरपूर वारी वाहतूक, एसटी स्थानक समस्या, म्हसळा नगर पंचायत, एसटी बस गैरसोय, Raigad Transport News, Ashadhi Ekadashi travel issue

Tags: kokankokan Newskokan updatesMarathi newsMhaslaRaigad News
SendShare77Tweet48Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

June 17, 2025
स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

June 16, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.