• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

रायगडकरांसाठी धक्कादायक बातमी! कोकण नियोजन बैठकीतून वगळण्याचा निर्णय!

Maha Mumbai by Maha Mumbai
February 22, 2025
in महा अपडेट, महा कोकण
Reading Time: 1 min read
0
रायगडकरांसाठी धक्कादायक बातमी! कोकण नियोजन बैठकीतून वगळण्याचा निर्णय!
195
SHARES
1.9k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

Raigad Guardian Ministership Controversy : रायगडच्या पालकमंत्रिपदाचं अजुनही भीजत घोंगडं आहे. पालकमंत्रिपदाच्या वादावर काही तोडगा निघत नसल्याने, जिल्हा म्हणून रायगडला मोठा फटका बसतोय. जिल्हा विकास आराखडा तयार नसल्याने नियोजन बैठकीतून रायगडला वगळण्यात आलं.

राज्यातील पालकमंत्रिपदाची घोषणा होऊन एक महिना होत आला, तरी रायगडचं पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं हे काही ठरत नाहीये…पालकमंत्रिपदावर एकमताने काही निर्णय होत नसल्याने रायगड जिल्ह्याला याचा फटका सहन करावा लागतोय..पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झाली नाही. त्यामुळे पुढच्या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलं. दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या वादाचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणतायेत. तर स्वतंत्र बैठक घेवून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल. पालकमंत्री पदाचा कुठलाही तिढा नाही. काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासारव राहुल नार्वेकर यांनी केलीय. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष पालकमंत्रिपदावर अडून बसलेत. कुणीही माघार घ्यायला तयार नाहीये.राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या आडमुठेपणाचा जिल्ह्याला मात्र फटका बसतोय.आतातरी जिल्ह्यासाठी राजकीय पक्ष पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकर घेतील का हे पाहावंच लागेल.

‘रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा’

पालकमंत्रीपदाच्या निर्णयावर वरिष्ठांसोबत माझी चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदाबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे. अशा निकालाबाबत आम्हाला अपेक्षा नव्हती. जिल्ह्यात पालकमंत्री पदाबाबत माझ्या बाजूने वातावरण झालं असताना असा निकाल कोणालाही न पटणारा आहे. अनपेक्षित निकाल आहे अशा शब्दांत भरत गोगावले यांनी नाराजी बोलून दाखवली. शेवटी आता वरिष्ठांनी दिलेला निर्णय मला आणि माझ्यासह आमच्या समर्थकांना मान्य करावा लागेल. परंतु पालकमंत्री पदाबाबत जो काही वरिष्ठांनी निर्णय दिलाय तो कोणालाही न पटणारा आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. भरत गोगावले यांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, “अपेक्षा करणं यात वावगं काय? इतकी वर्षं त्यांनी रायगडमध्ये काम केलं आहे. अपेक्षा ठेवणं, मागणी करणं यात काही चुकीचं नाही. महायुतीमध्ये चर्चा करुन मार्ग काढू”.

अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचं पालकमंत्रिपद तटकरे आणि गोगावलेंमध्ये विभागून देण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवार यांची भेट घेतली. याच संदर्भात अजित पवार यांना भेटायला गेलेल्या तीन आमदारांना मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले आहे. अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात विभागुन देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रायगड आणि संपूर्ण कोकणात आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला हवं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे.

Tags: kokankokan NewsmarathMarathi newsRaigad News
SendShare78Tweet49Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024
कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

February 22, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 8, 2025
राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

April 30, 2025
मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्पनिरंकारी भक्तांकडून देशभरात ३० हजार युनिट रक्तदान

मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्पनिरंकारी भक्तांकडून देशभरात ३० हजार युनिट रक्तदान

April 29, 2025
विद्येचा दीपस्तंभ – प्रा. सचिन अनंत कांबळे

विद्येचा दीपस्तंभ – प्रा. सचिन अनंत कांबळे

April 12, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 8, 2025
राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

April 30, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.