• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

सतगुरुंच्या पावन सान्निध्यात आयोजितनिरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें 93 जोडपी विवाहबद्ध

Maha Mumbai by Maha Mumbai
January 28, 2025
in महा अपडेट
Reading Time: 1 min read
0
सतगुरुंच्या पावन सान्निध्यात आयोजितनिरंकारी सामूहिक विवाह समारोहामध्यें 93 जोडपी विवाहबद्ध
160
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

एकमेकांचा आदर करत प्रेमपूर्वक कर्तव्यांचे पालन करावे  -सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी, पुणे 27 जानेवारी, 2025ः निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि.27 जानेवारी रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांतून व विदेशातून आलेल्या 93 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंडवरच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
नव विवाहित वधू-वरांना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर-सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तीभावनेने कर्तव्यांचे पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सामूहिक विवाह सोहळîामध्ये पारंपारिक जयमाला तसेच निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) प्रत्येक जोडीच्या गळ्याामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत घालण्यात आले. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्‍या निरंकारी लावांचे सुमधूर गायन करण्यात आले.
समारोहामध्ये सतगुरु माताजी व आदरणीय निरंकारी राजपिता जी यांनी वधूवरांवर पुष्प-वर्षा करुन आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. कार्यक्रमात उपस्थित वधू-वरांशी संबंधित कुटुंबीय आणि साध संगतने देखील पुष्प-वर्षाव केला. निश्चितपणे हे एक अलौकिक दृश्य होते.
आजच्या या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापुर, सोलापुर, सातारा, डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, नासिक, नागपुर, वडसा, चिपळूण आणि खरसई इत्यादि विभिन्न ठिकाणांव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगना राज्ये आणि विदेशातून मिळून एकूण 93 जोडपी सहभागी झाली होती. सामूहिक विवाहानंतर सर्वांच्या भोजनाची उचित व्यवस्था करण्यात आली होती.
उल्लेखनीय आहे की या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधू-वरांचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकत होते. परंतु त्यांनी सतगुरुंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करुन समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. निःसंदेह साध्या विवाहांचे हे अलौकिक दृश्य जाती-वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते, जो संत निरंकारी मिशनचा संदेशदेखील आहे.

Tags: punesant nirankari missionsant nirankari samagamSNM
SendShare64Tweet40Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

June 17, 2025
स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

June 16, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.