• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

नवी मुंबईत प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचा अध्यात्मिक सत्संग व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

Maha Mumbai by Maha Mumbai
November 21, 2026
in News, नवी मुंबई, महा अपडेट, महा विचारधन
Reading Time: 1 min read
0
नवी मुंबईत प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचा अध्यात्मिक सत्संग व प्रवचन सोहळ्याचे आयोजन
155
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी):
कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती प.पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या महन्मंगल उपस्थितीत नवी मुंबईत उद्या (रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६) भव्य ‘अध्यात्मिक सत्संग व ज्ञानबोधपर प्रवचन सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मलीन स.स. काडसिद्धेश्वर स्वामी महाराज (कोल्हापूर) यांच्या प्रेरणेने होणाऱ्या या सोहळ्याला परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिवुड्स (पश्चिम) येथील सेक्टर-४६ ए मधील साईकृपा सोसायटी समोरील नवी मुंबई महापालिका क्रीडांगणावर (खेळाचे मैदान) हा अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक शांती आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारी ही पर्वणी नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे.

असा असेल उद्याचा कार्यक्रम:
सायंकाळी ५.०० ते ७.०० वा.: सांप्रदायिक भजन
सायंकाळी ७.०० ते ९.०० वा.: प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे ज्ञानबोधपर प्रवचन व महाआरती

श्री. स. स. काडसिद्धेश्वर गुरुभक्त मंडळ, नवी मुंबई यांच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. “नवी मुंबई व परिसरातील सर्व गुरुभक्त, परमार्थी सज्जनवृंद आणि भाविक जनतेने या आनंदोत्सवास सहकुटुंब उपस्थित राहून सद्गुरु माऊलींच्या परमानंद दर्शनाचा, अमृतमय प्रवचनाचा आणि संत सेवेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मुख्य संयोजक सत्यवान आंब्रे आणि गुरुभक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

September 21, 2026
अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.