• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maha Mumbai by Maha Mumbai
June 8, 2026
in News, नवी मुंबई, महा अपडेट, महा स्पोर्ट्स
Reading Time: 1 min read
0
लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
164
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

लगोरी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा वारसा असलेल्या लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी लगोरी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव श्री. तुषार जाधव, फेडरेशनचे सदस्य डॉ. हेमंत पयेर तसेच तांत्रिक समितीचे चेअरमन श्री. राजेंद्र पाटील उपस्थित होते.

शिष्टमंडळाने मुख्यमंत्री महोदयांसमोर लगोरी या भारतीय पारंपरिक खेळाचा देश-विदेशात प्रसार करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. तसेच आगामी नॅशनल गेम्स, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये लगोरी खेळाचा समावेश व्हावा, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लगोरी या भारतीय पारंपरिक खेळाच्या संवर्धन व प्रसारासाठी तसेच विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्याच्या समावेशासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भेटीच्या शेवटी लगोरी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच लगोरी खेळाचे प्रतीक असलेला लगोरी सेट त्यांना भेट देण्यात आला.

ही भेट लगोरी खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.

Tags: breaking newseSportsMarathi newsSportssports news
SendShare66Tweet41Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

June 17, 2026
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लगोरी खेळाच्या विकासासाठी सहकार्य करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 8, 2026
ऐतिहासिक पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

ऐतिहासिक पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

May 30, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

रील विरुद्ध रिअल: आभासी जगात हरवणारी नात्यांची ‘रिॲलिटी’

June 17, 2026
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साईदत्त बालीची दमदार एंट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून साकारणार नवा प्रवास

June 13, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.