• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home नवी मुंबई

बहुआयामी व्यक्तिमत्व क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

Maha Mumbai by Maha Mumbai
May 21, 2026
in नवी मुंबई, महा अपडेट, महा कोकण
Reading Time: 1 min read
0
बहुआयामी व्यक्तिमत्व क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार
157
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्यामध्ये चैतन्याचे वातावरण

म्हसळा : प्रसाद पारावे

कला आणि सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या आणि आपल्या प्रेमळ व मृदू, शांत स्वभावाचे बहुआयामी व्यक्तिमत्व संत निरंकारी मंडळाचे सेवादल रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांना लोक हिंद सेवाभावी संस्थेने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे रायगड क्षेत्रातील सेवादलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच रविवारी पार पडला. लोकप्रिय लोक हिंद न्यूज चॅनल व साप्ताहिक शिवमार्ग च्या विद्यमाने राज्यस्तरीय लोक हिंद गौरव पुरस्कार ज्ञानराज सभागृह पाचपाखाडी, ठाणे येथे पुरस्कार प्राप्त प्रवीण पाटील आणि त्यांच्या परिवाराने मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. शासकीय सेवेत कार्यरत असताना देखील आपल्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांनी तसेच सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत निरंकारी मंडळ (रजि.) दिल्ली, केंद्रीय सेवादल यांच्या तसेच झोन खरसई 40-अ झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांच्या समवेत रायगड जिल्ह्यातील सेवादलांचे रायगड क्षेत्रीय संचालक म्हणून गेली तीन दशके यशस्वीपणे सेवा सांभाळत आहेत.

या सेवेमध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता, मानवी दैवी गुणांनीयुक्त असे शांत, मृदू, प्रेमळ स्वभावाने आणि शिस्त यामुळे प्रेम जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, गुरुबंधूत्वाचे, सलोख्याचे, मित्रत्वाचे तसेच मानवतेचे नाते जोपासले आहे. क्षेत्रातील सर्व स्वयंसेवकांचे आदर्श, प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते. त्यांच्याकडे रायगड क्षेत्रासह महाराष्ट्रातील तसेच केंद्रीय स्तरावरील दिल्ली, हरियाणा राज्यातील समालखा येथील अंतरराष्ट्रीय स्तरावरील निरंकारी संत समागममध्ये सेवेची मोठी जबाबदारी दिली जाते आणि त्यांनी सद्गुरू कृपेने या सेवेमध्ये यशस्वी योगदान दिले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना कालावधीत तसेच महाड येथील महापूर, रेल्वे अपघात, महाड येथील सावित्री पूल दुर्घटना, महाड येथील इमारत दुर्घटना अशा अपत्कालीन प्रसंगी तात्काळ रायगड जिल्ह्यासह मुंबईतील शेकडो खाकी वर्दीतील सेवादल स्वयंसेवकांना योग्य नियोजनाने नगरपालिका, पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा हात पुढे करून मानव सेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. या मानवतेच्या कार्यामुळे मा.जिल्हाधिकारी, राज्य मंत्री महोदय, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संत निरंकारी मंडळाला विशेष गौरविण्यात आले आहे.

प्रविण पाटील यांना प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय लोक हिंद गौरव पुरस्कारामुळे त्यांच्यावर संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

SendShare63Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

August 14, 2026
रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

July 16, 2026
निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न

निरोगी जीवनासाठी योग’ संकल्पनेतून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचा संदेश देत संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस खरसई येथे संपन्न

June 25, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

August 14, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.