• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home News

सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज

Maha Mumbai by Maha Mumbai
September 27, 2024
in News, महा अपडेट, महा उत्सव, महा मुंबई, महा विचारधन
Reading Time: 1 min read
0
सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
161
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

रायगड: प्रसाद पारावे

24 सप्टेंबर रोजी हरिजन सेवक संघाच्या 92व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित सद्भावना संमेलनामध्ये आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “मानव खऱ्या अर्थाने तेव्हाच मानव बनतो जेव्हा तो समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहू लागतो आणि निष्काम भावनेने सर्वांची सेवा करतो.”
  या प्रसंगी हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर कुमार सान्याल व उप-प्रधान श्री.नरेश यादव यांनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता रमितजी यांचा वस्त्र-प्रावरण व सूती दुपट्टयाद्वारे स्वागत-सत्कार केला. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वारसा रूपी संस्थेच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून चरख्याचे लघु स्मृति चिन्ह देखील या सेवक संघाच्या वतीने सद्गुरु माताजींना समर्पित करण्यात आले.

  या कार्यक्रमामध्ये हरिजन सेवक संघाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सरस्वती वंदनाचे गायन केले तर निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्यूजिक ॲन्‍ड आर्ट (नीमा) च्या मुलांनी गांधीजींचे आवडते भजन, “वैष्णव जन” सह अन्य भक्तिगीतांचे सुमधुर गायनही केले. सेवक संघाचे अध्यक्ष श्री.सान्याल यांनी गांधीजी आणि कस्तूरबाजी यांच्या मार्गदर्शनाचे वर्णन करताना एका बाजुला संघाच्या उपक्रमांचा उल्लेख केला तर दुसऱ्या बाजुला संत निरंकारी मिशनच्या विचारधारेचे अनुपालन केल्याने “वसुधैव कुटुम्बकम” साकारण्याची शक्यता वर्तवून सद्गुरु माताजींना धन्यवाद दिले. त्यांनी निरंकारी मिशनकडून सामाजिक उत्थान घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या अवरित प्रयासांची मन:पूर्वक प्रशंसा केली.
  यावेळी निरंकारी राजपिताजी यांनीही आपल्या आशीर्वचनातून सांगितले, की सतगुरुकडून परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर मनुष्य सर्वांचे दु:ख-वेदना स्वत:चे समजून अहंकाररहित सेवा करु लागतो.
  कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे सचिव, श्री.जोगिंदर सुखिजा यांनी आभार प्रकट करताना हरिजन सेवक संघाच्या भारतभरातून सहभागी झालेलया सदस्यांना व विशिष्ट अतिथिंना धन्यवाद दिले तसेच त्यांना येत्या नोव्हेंबरमध्ये करण्यात येत असलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे हार्दिक आमंत्रणही दिले.

Tags: sant nirankari missionsant nirankari samagamSNM
SendShare64Tweet40Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
रक्तातून उमलले मानवतेचे नाते – खरसई येथे 157 युनिट्सची जीवनदायी देणगी

रक्तातून उमलले मानवतेचे नाते – खरसई येथे 157 युनिट्सची जीवनदायी देणगी

April 27, 2026
मानव एकता दिवस : सेवा आणि आध्यात्मिक समरसतेचा एक पावन उत्सव

मानव एकता दिवस : सेवा आणि आध्यात्मिक समरसतेचा एक पावन उत्सव

April 23, 2026
म्हसळा पोलिसांची धडक कारवाई; टेलिग्राम टास्क फसवणुकीत १२ लाखांचा गंडा ; ४ सायबर भामटे अटकेत

म्हसळा पोलिसांची धडक कारवाई; टेलिग्राम टास्क फसवणुकीत १२ लाखांचा गंडा ; ४ सायबर भामटे अटकेत

March 24, 2026
श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत !

श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत !

March 21, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

रक्तातून उमलले मानवतेचे नाते – खरसई येथे 157 युनिट्सची जीवनदायी देणगी

रक्तातून उमलले मानवतेचे नाते – खरसई येथे 157 युनिट्सची जीवनदायी देणगी

April 27, 2026
मानव एकता दिवस : सेवा आणि आध्यात्मिक समरसतेचा एक पावन उत्सव

मानव एकता दिवस : सेवा आणि आध्यात्मिक समरसतेचा एक पावन उत्सव

April 23, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.