• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

Bhavesh Mhaskar by Bhavesh Mhaskar
January 12, 2024
in महा अपडेट, महा उत्सव, महा विचारधन
Reading Time: 2 mins read
0
156
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू

पूर्वतयारीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 15000 स्वयंसेवकांचा सहभाग

टीम महामुंबई

 संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी मिशनचा 76वा वार्षिक निरंकारी संत समागम, गेल्या 75 वर्षांप्रमाणे याही वर्षी 28, 29 आणि 30 ऑक्टोबर 2023 रोजी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन उपस्थितीत भव्य रूपाने संपन्न होणार आहे. या समागमाचा दैवी आनंद जगभरातून येणारे सर्व निरंकारी भक्त आणि श्रद्धाळू भाविक घेतील. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण निरंकारी जगतात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक प्रांतातील भक्त ‘वसुधैव कुटुंबकंम’ या सुंदर अनुभूतीसह एकत्वाच्या रूपात सदगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांची दिव्य अमृतवाणी श्रवण करण्याचा आनंद लुटतील. निःसंशयपणे, हे एक अलौकिक दृश्य असेल जिथे सर्व लोक आपली भाषा, जात, धर्म आणि सर्वस्व विसरून जातील आणि ‘एकत्वाच्या’ दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतील.

समागम म्हणजे संतांचा पवित्र संगम, या दैवी सोहळ्याची जय्यत तयारी निरंकारी भक्तांकडून पूर्ण समर्पणाने, निस्वार्थी व निष्काम भावनेने केली जात आहे. जिकडे पाहावे तिकडे हजारो भक्त नि:स्वार्थपणे आपली सेवा करत आहेत. नाचत नाचत, सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते सूर्यास्तापर्यंत सद्गुरुंचे प्रत्यक्ष रूपात दर्शन घेत आहेत. हा अनोखा देखावा पाहता निरंकारी मिशनची शिकवण सौहार्द आणि एकात्मतेची सुंदर अनुभूती दाखवत असल्याचे दिसते. लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्व भक्तगण या सेवांमध्ये उत्साहाने आणि मनापासून योगदान देत आहेत. एका ठिकाणी  मैदाने सपाट करण्यासाठी मातीने भरलेली  घमेली तर दुसऱ्या बाजूने रिकामी घमेली घेऊन जाताना भाविक दिसत आहेत. लहान मुलेही चिमुकल्या हातात घमेली धरून सेवेचा आनंद लुटत आहेत. सर्वत्र निस्वार्थ सेवेचा अनोखा नजारा  पाहायला मिळत आहे . येणार्‍या सर्व श्रद्धाळू, भाविक सज्जनांचे भव्य स्वागत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे जेणेकरून त्यांना समागमाचा अद्वैत, परमोच्च, दैवी सुखाचा लाभ प्राप्त करता येईल.

उल्लेखनीय आहे, की पूर्वतयारीसाठी मुंबईसह महाराष्ट्रातून मागील दोन महिन्यांपासून तुकड्या तुकड्यांनी निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण नियमितपणे समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीच्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये मुंबईहून सुमारे 8000 तर उर्वरित महाराष्ट्रातून सुमारे 7000 स्वयंसेवकांचा समावेश आहे.
समागमासाठी येणाऱ्या संतांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी  तंबू उभारण्यासारखी अनेक सेवाकार्य  सेवादारांकडून मोठ्या उत्साहाने सुरू आहेत. समागम स्थळावर मुख्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. भक्तगणांच्या अहोरात्र निस्वार्थी सेवेचे सकारात्मक फलित म्हणजे अल्पावधीतच तंबूंनी सजलेले सुंदर शहर एका आकर्षक समागम स्थळात रूपांतरित होणार आहे. मानवतेच्या सेवेत समर्पित झालेल्या सर्व सेवादल आणि भक्तगणांच्या चेहऱ्यावर थकवा नसून आनंदाचा भाव दिसत आहे, जो पाहून अंतःकरण अत्यंत प्रसन्न होते. हे सर्व सदगुरु माताजींच्या पवित्र आशीर्वादानेच संभव होत आहे. सेवेसाठी सदगुरु माताजी अनेकदा त्यांच्या प्रवचनात स्पष्ट करतात की, ‘पवित्र भावनेने तनाद्वारे केलेली सेवा, निस्वार्थीपणे केलेले धनरुपी दान आणि अंतःकरणापासून शुद्ध पवित्र भावनेने केलेली भक्ती हे त्रिवेणी कल्याणाचा संगम होय.’ अर्थातच तन, मन आणि धनाने केलेली सेवा ही नेहमीच श्रेष्ठ मानली जाते, त्यामुळे आपले सर्वत्र कल्याण साधते.
76व्या वार्षिक निरंकारी संत समागमात संपूर्ण भारत तथा देश विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. निरंकारी सेवादलाचे बंधू आणि भगिनी निळा आणि खाकी गणवेश परिधान करून, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि त्यांना त्यांच्या पूर्वनिश्चित निवासस्थानी नेण्याची व्यवस्था करताना दिसतील.

SendShare62Tweet39Share
Bhavesh Mhaskar

Bhavesh Mhaskar

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024
कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

February 22, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
पालकांविना रायगड जिल्हा पोरक….!

पालकांविना रायगड जिल्हा पोरक….!

June 2, 2025
जनसेवेच्या सप्तपदीनं चालणारा एक जीवनप्रवास

जनसेवेच्या सप्तपदीनं चालणारा एक जीवनप्रवास

June 1, 2025
नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

May 11, 2025
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 11, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

पालकांविना रायगड जिल्हा पोरक….!

पालकांविना रायगड जिल्हा पोरक….!

June 2, 2025
जनसेवेच्या सप्तपदीनं चालणारा एक जीवनप्रवास

जनसेवेच्या सप्तपदीनं चालणारा एक जीवनप्रवास

June 1, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.