• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home नवी मुंबई

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

Maha Mumbai by Maha Mumbai
May 11, 2025
in नवी मुंबई, महा अपडेट, महा मनोरंजन, महा मुंबई
Reading Time: 1 min read
0
नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!
166
SHARES
1.7k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

शंभूगाथा… स्वराज्याच्या धाकल्या धन्याचं जीवन सांगणारं नव्या पिढीचं गाणं!

गाणं कसं लिहिलं/संभाजी महाराजांवर गाणं लिहावं असं का वाटलं?
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती… शंभूराजांना स्वराज्यरक्षक म्हटलं काय किंवा धर्मवीर म्हटलं काय… त्यामुळे त्यांचं शौर्य, साहस, धाडस, पराक्रम, बलिदान यात तसूभरही फरक पडणार नाही. त्यामुळे स्वराज्यरक्षक की धर्मवीर या वादातच न पडता संभाजी महाराज नेमके काय होते? कोण होते? कसे होते? हे मांडायचं म्हणून लिहिलेलं गीत म्हणजे ही शंभूगाथा. शंभूगाथा सुरुवातीला लिहिली ती हिंदी भाषेत. अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्या राजाची गौरवगाथा पोहोचावी या उद्दिष्टाने हिंदी मध्ये लिखाण पूर्ण केलं… पण त्यानंतर लक्षात आलं की, आपल्या भाषेत आपण जे मांडू शकतो ते इतर कोणत्याही भाषेपेक्षा उत्तमच मांडू शकतो. शिवाय मराठीचा आग्रह हा मुद्दाही होताच! मग पुन्हा नव्यानं शंभूगाथा लिहायला घेतली, यावेळी मराठी भाषेत!
गाण्याचा लेखक विक्रांत शिंदे, संगीत विशारद मल्हार फडके, रॅपर आदित्य कदम उर्फ Naav Addy, गायक जितेश शंकर, गाण्याचं मिक्सिंग आणि मास्टरिंग करणारे विराट भुशेट्टी यांच्यासोबत हे गाणं पूर्ण झालं. या गाण्याचं चित्रीकरण अमृत दुधाने आणि प्रथमेश शिंदे यांनी केलं असून व्हिडिओ बनवण्याची जबदारी अभिषेक गायकवाड यांनी पार पाडली आहे.

गाण्यामध्ये नक्की काय?
१६५७ साली शंभूराजांचा जन्म झाला तिथपासून ते १६८९ साली शंभूराजेंवर अनन्वित अत्याचार करून त्यांचा देह संपवला तिथपर्यंतचा संपूर्ण प्रवास या साधारण 6 मिनिटांच्या गाण्यात मांडला आहे… शंभूराजांचा अभ्यास, शस्त्र – शस्त्र दोन्हीवर त्यांचं असलेलं प्रभुत्व या गाण्यात आहे… पुरंदरचा तह झाला त्यावेळी ओलीस राहिल्यानंतर राजांनी जवळून पाहिलेली मुघलाई, शंभूराजांनी केलेली पहिली लढाई… शिवरायांचा राज्याभिषेक या गाण्यात आहे. शिवाय शिवरायांनंतर छत्रपती झालेल्या शंभूराजांनी स्वराज्य कसं सांभाळलं, विस्तारित केलं हेही या गाण्यात मांडण्यात आलं आहे… शंभूराजेंचा शेवट मांडणं कठीण असलं तरी तोही मांडून या गाण्याचा शेवट करण्यात आला आहे….

आपल्या राजाची गाथा रॅप या संगीताच्या वेस्टर्न फॉर्ममध्ये कशासाठी?
संगीताचा फॉर्म कोणता हा मुद्दा फार लहान आहे… मुळात, आपला राजा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना यापेक्षा फार मोठी आहे. त्यामुळे आज राजेंचा इतिहास हा तरुणांपर्यंत पोहोचणं अधिक गरजेचं वाटलं. त्यामुळेच, तरुणाईच्या मनाला भिडेल असा संगीताचा फॉर्म म्हणून रॅप हा फॉर्म निवडला. आता या निवडलेल्या रॅप फॉर्मच्या माध्यमातून शंभूगाथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक याला पसंती देतील अशी अपेक्षा आहे. सोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडण्याचा आपण प्रयत्न केला याचा आनंद सर्वात अधिक आहे.

गाणं कुठे ऐकता/पाहता येईल?
Vikrant Shinde या यूट्यूब चॅनेलवर गाणं उपलब्ध आहे. याशिवाय Spotify, Gaana, Apple Music, Amazon Music यांसारख्या सर्व audio platforms var सुद्धा शंभूगाथा हे गाणं उपलब्ध असल्याने तिथेही ऐकता येईल.

SendShare66Tweet42Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

आंगणातल्या आकाशातून थेट प्लॅनेटेरियमपर्यंतचा प्रवास सुरू !

June 17, 2025
स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

स्वागत नवचेतनेचे, शिक्षण नवसंकल्पाचे ; खरसई शाळेतील ८ वीच्या विद्यार्थ्यांचे जिव्हाळ्याने स्वागत

June 16, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन भारतीय संस्कृतीचा जागतिक श्वास

June 21, 2025
ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

ज्ञान, सेवा आणि आध्यात्माचा संगम… प्रकाश म्हात्रे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

June 19, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.