श्रीवर्धनला हक्काच्या मैदानाची प्रतीक्षा; उदयोन्मुख खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण
श्रीवर्धन (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांपैकी एक असलेल्या श्रीवर्धनमध्ये अद्ययावत आणि सुसज्ज क्रीडा मैदानाचा अभाव जाणवू लागला आहे. स्थानिक पातळीवर...